video viral threatening crime esakal
नाशिक

Nashik Crime News : व्हिडिओ व्हायरलची धमकी देत अत्याचार; संशयितावर ॲट्रोसिटीअन्वये गुन्हा दाखल

Latest Crime News : याप्रकरणी पंचवटी पोलिसात संशयित युवकाविरोधात ॲट्रोसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : जुना आडगाव परिसरातील बांधकामाच्या साइटवर राहणाऱ्या पीडितेचे स्नान करतानाचे व्हिडिओ काढून ते पीडितेला दाखवत गेल्या मार्च ते जून या दरम्यान तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात संशयित युवकाविरोधात ॲट्रोसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. (Video viral threatening torture case)

वसीम रहमतुल्ला अख्तर (२४, सध्या रा. सिता गुंफाजवळ, पंचवटी. मूळ रा. गोपालगंज, बिहार) असे संशयिताचे नाव असून त्यास अटक केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने पीडिताचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण केले होते. ते व्हिडिओ पीडितेला दाखवून संशयिताने साइटवर तर कधी शालिमार परिसरातील लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरोधात बलात्कार केला.

त्याचेही चित्रण त्याने केले. तसेच, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची व पीडितेचे पती, मुलांना ठार मारण्याची धमकी वारंवार देत तिच्यावर अत्याचार केले. संशयिताने व्हाइस रेकॉर्डिंगही पीडितेच्या व्हॉटसॲपवर पाठविली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत. संशयिताला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT