Nashik Damage Road esakal
नाशिक

Nashik Damage Road: संततधार पावसाने रस्त्यांवर खड्ड्‌यांचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा

Nashik Damage Road : शहरात तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्ड्‌यांचे साम्राज्य झाले आहे.

रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक संथ होऊन कोंडीची समस्या होते आहे. विशेषतः शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गांवरही खड्डे पडले आहे. (Nashik Damage Road Incessant rains cause potholes on roads)

शहरात मागील तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. अखेरच्या टप्प्यात सुरु असलेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे शहरातील रस्त्यांची मात्र पुरती वाट लागली आहे.

संततधार पावसाने शहरातील बहुतांशी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालविताना चांगलीच कसरत करावी लागते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT