Manas Pagar esakal
नाशिक

Nashik News : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावरील पंचवटी हद्दीतील संतोष टी पॉईंट समोरील उड्डाणपुलावर बुधवारी (ता १) रात्री पिंपळगाव कडे जात असताना कारला अपघात झाला. या अपघातामध्ये नाशिक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

तर कारमधील तिघे जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या अपघात प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : टीव्हीके-काँग्रेस आघाडीला नवीन नाव

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT