Eicher Truck caught fire esakal
नाशिक

Nashik Fire Accident: दोडी बुद्रुक नांदूर दरम्यान आयशर गाडीने अचानक घेतला पेट; गाडीची केबिन जळून खाक

Fire Accident : गाडीने पेट घेतल्यामुळे सदरच्या गाडीची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fire Accident : नाशिक पुणे मार्गावर गुरुवारी रात्री दहा वाजता आयशर गाडी क्रमांक एम एच 20 जी एम सी 9416 या गाडीने अचानकपणे पेट घेतल्यानंतर चालकाने सदरची गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्याच क्षणी गाडीने पेट घेतल्यामुळे सदरच्या गाडीची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली. (Nashik Eicher caught fire marathi news)

हा प्रकार वाहतूक मार्ग पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने घटनेच्या ठिकाणी येऊन धाव घेतली व मदत कार्य केले. मात्र सिन्नर नगरपालिकेचा अग्निशामक या ठिकाणी चक्क 40 मिनिटे उशिरा आला. तोपर्यंत सदरची गाडी केबिन जळून खाक झाली. सुदैवाने या गाडीमध्ये दुसरे कोणी जास्त प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दलाने लवकर घटनास्थळी यायला पाहिजे होते, अशी मागणी नागरिकांकडून होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT