Employment fair  esakal
नाशिक

Nashik News : आयटीआय विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी रोजगार मेळावा

Nashik News : महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा नवरचना विद्यालय कंपाउंड, मते नर्सरी रोड, वीर सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे शुक्रवारी (ता.१४) सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत होणार आहे. (Employment fair for ITI students on Friday)

मेळाव्यासाठी एल अँड टी, महिंद्रा अँड महिंद्रा, किर्लोस्कर ऑइल इंजिन, फॉर्च्युना इंजिनिअरिंग, सिमेन्स, अल्फा इंजिनिअरिंग, गॅब्रियल इंडिया.

वैभव एनर्जी, फेबॉन इंजिनिअरिंग या नामांकित कंपन्या सहभागी होत असून त्याचा लाभ जिल्ह्यातील द्वितीय वर्षात शिकणाऱ्या आयटीआय पास झालेल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने केले आहे. (latest marathi news)

मेळाव्यासाठी किमान पात्रता आयटीआय ट्रेड पास वा नापास, पद-अप्रेंटीशीप, ट्रेनिंग, ईपीपी. वयोमर्यादा १८ ते ३०, विद्या वेतन प्रतिमा १०,००० ते २०,००० कंपनीनिहाय विविध सुविधा उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ९३२२३७५४२३, ९८२२०२७६४०, ९९६०००६५४७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT