eye infection esakal
नाशिक

Nashik Eyes Infection: 10 दिवसात डोळ्यांचे साडेतीन हजार रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

Nashik Eyes Infection : गेल्या दहा दिवसांमध्ये शहरात महापालिकेच्या रुग्णालय व आरोग्य उपकेंद्रांमध्ये तीन हजार ६०६ डोळे आजाराच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

बिटको, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, श्री स्वामी समर्थ रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, तीस आरोग्य केंद्रांमध्ये डोळे आजाराच्या रुग्णांची नोंद होत आहे. (Nashik Eyes Infection Three half thousand eye patients in 10 days nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

२७ जुलै शहरात १४४ नेत्र रुग्णांची नोंद होती, २८ जुलैला १५६, २९ जुलैला १७९, ३० जुलैला २५६ रुग्णांची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात डोळ्यांच्या आजारांच्या रुग्णांची संख्या कायम राहीली.

८ ऑगस्टला ४९० रुग्णांची नोंद झाली. मागील दहा दिवसात एकूण तीन हजार ६०६ रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. नितीन रावते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT