Dindori Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी मतदारसंघात चारही वेळा मतदानात वाढ!

Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. स्थापनेपासूनच मतदारांमध्ये कमालीचा उत्साह असल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरुन स्पष्ट होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अनुसूचित जमाती या घटकांसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी कायम वाढती राहिली आहे. यावरुन आदिवासी बहुल मतदारांचा उत्साह कायम असल्याचे दिसून येते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. स्थापनेपासूनच मतदारांमध्ये कमालीचा उत्साह असल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरुन स्पष्ट होते. (Four times increase in voting in Dindori Constituency)

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतदेखील मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, अवघे एक टक्का वाढ झाली. गत पंचवार्षिकमध्ये दिंडोरीत मतदानाची टक्केवारी ६५.६५ इतकी होती, तर यंदा ६६.७५ टक्के इतके मतदान झाले.

१९५१ पासून २००४ पर्यंत मालेगाव या अनुसूचित जमाती मतदारसंघाच्या एकूण १४ लोकसभेच्या निवडणुका झाल्या. २००९ नंतर दिंडोरी स्वतंत्र मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला आणि मतदारसंघाची यंदाची चौथी निवडणूक पार पडली. २००९ पासून या मतदारसंघात झालेल्या मतदानाचा टक्का हा वाढतच गेला आहे. (latest marathi news)

वर्ष......उमेदवारांची संख्या.....मतदानाची टक्केवारी

२००९.........०९.......................४७.५७

२०१४...........११.......................६३.४१

२०१९..........८.........................६५.६५

२०२४..........१६.......................६६.७५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Grab Case: चक्क शेती चोरीला गेली? गोपीचंद पडळकरांच्या भावावर शेतकरी आजींचे गंभीर आरोप, विधानभवानाबाहेर आक्रोश!

अरे हा काय फालतूपणा! जान्हवीजवळ ससा आला म्हणून जयंत त्याला मारणार? लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले, 'हा सायको..'

Floods In Himachal : हिमाचलमध्ये ३४ जण बेपत्ता; मृतांची संख्या दहावर, एनडीआरएफ, एसडीआरएफकडून मदतकार्य सुरू

Home Remedy For Teeth: ब्रश करूनही दात पिवळे? आजपासून हा उपाय करा, दात होतील चमकदार

Anil Menon : सुनीता विल्यम्सनंतर भारतीय वंशांचे आणखी एक अंतराळवीर रचणार इतिहास; लवकरच घेणार अवकाश झेप, कोण आहेत अनिल मेनन?

SCROLL FOR NEXT