Court Order esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: आडगावकर फसवणूक प्रकरणात तिघांना अंतरिम जामीन; 1 मार्चला सुनावणी

Crime News : सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी दाखल गुन्ह्यात तिघा संशयितांना जिल्हा न्यायालयाने एक मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी दाखल गुन्ह्यात तिघा संशयितांना जिल्हा न्यायालयाने एक मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात श्याम आडगावकर व शंकर गोडसे या दोघांना अटक केलेली आहे. (Nashik Fraud Crime Adgaonkar case marathi news)

गिरीश पोतदार यांच्या फिर्यादीनुसार गेल्या आठवड्यात अंबड पोलिस ठाण्यामध्ये आडगावकर सराफचे श्याम आडगावकर, महेश आडगावकर, सागर आडगावकर, शंकर गोडसे, मयूर शहाणे आदींविरोधात सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

यात संशयित मयूर शहाणे, राजेंद्र शहाणे व सागर आडगावकर यांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी (ता.२६) सुनावणी होऊन तिघांना अंतरिम जामीन मंजूर केला. तर गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग असून श्याम आडगावकर व शंकर गोडसे बुधवार (ता.२८) पर्यंत पोलिस कोठडीत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT