Nashik Sports Update esakal
नाशिक

Nashik Sports Update : नाशिकच्या मुलींची खो- खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आज सकाळच्या सत्रात उप उपांत्य फेरीत नाशिकचा सामना रत्नागिरी बरोबर झाला. या स्पर्धेत नाशिकने प्रथमच नाणेफेक जिंकून संरक्षण स्विकारले.

नाशिक कडून खेळताना ज्योती मेढे 2 मिनिट 45 सेकंद, सोनाली पवार 4 मिनिट आणि वीस सेकंद, तर मनिषा पडेर हिने नाबाद 1 मिनिट चाळीस सेकंद पळतीचा खेळ केला करतांना आक्रमणात दोन गडी बाद केले, तसेच दुसऱ्या डावात सुध्दा नाबाद एक मिनिट पळती चा खेळ केला. (Nashik girls advance to the semi finals in kho kho competition Nashik Sports News)

नाशिकने आपल्या आक्रमणात 11 गडी बाद केले.वृषाली भोये आणि निशा वैजल प्रत्येकी दोन गडी तसेच तीन मिनिट आणि वीस सेकंदाचा खेळ केला.

दिक्षा सिताड तीन गडी व ऋतुजा सहारे एक गडी यांच्या चांगल्या खेळीने नाशिक संघाने सलग चौथा विजय एक डाव आणि 5 गुणांनी जिंकला.नाशिक संघाने साखळी सामन्या पासून उप उपांत्य फेरी पर्यन्त सर्व सामने हे डावाच्या फरकाने जिंकून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.

हेही वाचा : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT