Governor of Punjab Shri Banwarilal Purohit paid a goodwill visit to Mahaganpati and Shri Shetra Bhairavanath Maharaj Temple at Sinnar esakal
नाशिक

Nashik News : पंजाबचे राज्यपाल यांची श्री भैरवनाथ महाराज मंदिरात सदिच्छा भेट!

Nashik News : पंजाबचे राज्यपाल श्री बनवारीलाल पुरोहित यांनी सिन्नर येथील महागणपती व श्री शेत्र भैरवनाथ महाराज या मंदिरात सदिच्छा भेट देऊन विधिवत पूजाअर्चा केली.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : पंजाबचे राज्यपाल आणि प्रशासक, केंद्रशासित प्रदेश, चंदीगड, श्री बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या शासकीय दौऱ्याप्रसंगी शिर्डी वरून येत असताना सिन्नर येथील महागणपती व श्री शेत्र भैरवनाथ महाराज या मंदिरात सदिच्छा भेट देऊन विधिवत पूजाअर्चा केली. तसेच श्री भैरवनाथ महाराज मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले

सिन्नरच्या श्री महागणपती व श्री भैरवनाथ महाराज या पुरातन मंदिराविषयी शहराविषयी व येथील परिसरातील विविध पैलू बद्दल माहिती भैरवनाथ महाराज विश्वस्त श्री मनोज भगत यांनी राज्यपाल पुरोहित यांना दिली.

व राज्यपाल पुरोहित यांनी येथील नागरिकांशी मनमोकळा अनेक विषयांशी संवाद साधला. (latest marathi news)

यावेळी पुरोहित मनोज खेडेलेकर, श्री भैरवनाथ महाराज विश्वस्त मनोज भगत, हभप विलास भगत, नितीन भगत, अदित्य भगत, निलेश भगत, विलास भगत, सुनील भगत, प्रवीण भगत, , शुभम भगत, आधी सिन्नरवासीय उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

SCROLL FOR NEXT