Dead esakal
नाशिक

Nashik News : इमारतीवरुन उडी मारत घोटीत परिचारिकेने उचलले टोकाचे पाऊल

Nashik News : शहरातील भंडारदरा रोड येथील एका खासगी इमारतीमध्ये भाडेकरू असलेल्या चित्रा मानकु भांगरे हिने सोमवारी (ता.१८) दुपारी तीनला इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील भंडारदरा रोड येथील एका खासगी इमारतीमध्ये भाडेकरू असलेल्या चित्रा मानकु भांगरे ( वय २१, रा. पिंपळवाडी, ता. अकोले, जि.नगर) हिने सोमवारी (ता.१८) दुपारी तीनला इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेने शहरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. (Nashik Jumping from building nurse took extreme step)

मृत चित्रा भांगरे ही शहरातील पवन रुग्णालयामध्ये मागील तीन महिन्यापासून परिचारिका म्हणून काम करीत होती.

ती राहत असलेल्या इमारतीमध्ये एकाच ठिकाणी भाडेकरू म्हणून पाच ते सहा मुली राहात होत्या. सोमवारी दुपारी बाराला चित्रा हिने इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत चित्रा हिस ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तिच तपासून मयत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT