LLB CET Exam esakal
नाशिक

LLB CET Exam : एलएल.बी. सीईटी परीक्षेच्या तारखेत पुन्‍हा बदल!

Nashik News : एलएल.बी.च्‍या सीईटी परीक्षेच्‍या तारखेत पुन्‍हा बदल केला आहे. आता सुधारित तारखेनुसार ३० मेस राज्‍यस्‍तरावर सीईटी परीक्षा घेतली जाईल.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इयत्ता बारावीनंतर पाच वर्षे कालावधीच्‍या विधी शाखेतील पदवी अभ्यासक्रम एलएल.बी.च्‍या सीईटी परीक्षेच्‍या तारखेत पुन्‍हा बदल केला आहे. आता सुधारित तारखेनुसार ३० मेस राज्‍यस्‍तरावर सीईटी परीक्षा घेतली जाईल. यापूर्वी वेगवेगळ्या कारणांनी विविध अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांमध्ये बदल करण्यात आला होता. (LLB of CET Exam Date change again)

यात पाच वर्षे कालावधीच्‍या एलएल.बी.च्‍या तारखेतही बदल केला होता; परंतु सुधारित तारखेच्‍या दिवशीच २२ मेस नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सीतर्फे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (सीयूईटी) यूजी- २०२४ परीक्षेचे आयोजन केलेले असल्‍याचे समोर आले होते. (latest marathi news)

त्‍यामुळे आता सीईटी सेलने विधी सीईटी शाखेची सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्यांदा सीईटी परीक्षेच्‍या तारखेत बदल करण्यात आल्‍याने पालक व विद्यार्थ्यांकडून नाराजी व्‍यक्‍त केली जाते. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार ३० मेस सीईटी परीक्षा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT