Bus Fire
Bus Fire sakal
नाशिक

Nashik Bus Fire: नाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग

प्रकाश शेळके

नाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून आतील प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.

सदरच्या प्रवासी बसमध्ये 43 प्रवासी हे प्रवास करत होते सदरची बस ही पिंपरी चिंचवड डेपोची असून सदरचे चालक वाहक यांच्याबरोबर संपूर्ण प्रवासी ग्रुप असून कुणालाही काही इजा झाली नाही सदरच्या घटनेची परिस्थिती बघितली असता परिस्थिती अवघड असल्याचे दिसून आले सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी न झाल्यामुळे प्रवासी वर्गाने सुटकेचा श्वास सोडला.

सदरच्या बसने इतक्या मोठ्या प्रमाणावर आगीचे रुद्र रूप धारण केले होते की परिसरामध्ये सर्वत्र दूर व आगीचे लोड दिसून येत होते. या मार्गावरून जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प करण्यात आली होती यासाठी महामार्ग पोलीस नांदूर पोलीस ॲम्बुलन्स सुविधा सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी सहकार्य केले सिन्नर येथील नगरपालिकेचे अग्निशमन केंद्राने व एमआयडीसी येथील अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित या ठिकाणी धाव घेऊन बचाव कार्य हाती घेतले मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप काढून आपापल्या मार्गाने त्यांना पुढील प्रवासासाठी सोडण्यात आले

सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी न झाल्यामुळे प्रवासी वर्ग मोठ्या उत्साहाने सांगत होता की आमचे योग चांगले होते म्हणून मला काही झाले नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता या ठिकाणी सर्व परिसरांमधून शेतकरी वर्गाने आग विसरण्यासाठी प्रयत्न केले मात्र आजीने हॅलो रुद्ररूप धारण केल्यामुळे शेवटी सर्वच बस जळून खाक झाली होती बस मधील शितल वगैरे काही शिल्लक नसल्याची बाब समोर आली या घटनेमुळे या परिसरामध्ये हे प्रकार वाढतच असून शिवशाही बसने प्रवास करणे प्रवासी वर्गाला आता धोक्याची वाटू लागली आहे वेळोवेळी करणाऱ्या या प्रकारामुळे शिवशाहीने आपल्या बस बाबत शक्य होईल तेवढी काळजी घेण्याची गरज असल्याचे समोर आले आहे पुढील तपास नांदूर पोलीस दुरक्षेत्राच्या वतीने वतीने करण्यात येत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT