Muslim brothers reciting a special community link for rain esakal
नाशिक

Nashik Rain Crisis: मुस्लिम बांधवांकडून पावसासाठी विशेष दुवा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Crisis : मुस्लिम बांधवांकडून शुक्रवारच्या विशेष नमाजाचे औचित्य साधत पावसासाठी विशेष सामुदायिक दुवा पठण केली. शेकडो मुस्लिम बांधवांनी विविध मशिदीमध्ये एकत्र येत प्रार्थना केली.

बडी दर्गा परिसरातही सुमारे १०० ते २०० बांधवांकडून आकाशाकडे हात उंचावून दुवा केली. राज्य तसेच शहर जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट दूर होवो. (Nashik Rain Crisis Exclusive dua pathan for rain from minorities)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुबलक पाऊस पडो, यासाठी मुस्लिम बांधवांकडून शुक्रवारी विशेष नमाजाचे औचित्य साधत विशेष दुवा पठण करण्यात आली. नमाज होताच बडी दर्गा परिसरात सुमारे १०० ते २०० मुस्लिम बांधवांनी एकत्र येत हाफीज अजमोद्दिन आणि वसीम पिरजादे यांच्या नेतृत्वाखाली आकाशाकडे हात उंचावून पावसासाठी सामूहिक दुवा केली.

याचप्रमाणे शहराच्या अन्य मशिदीमध्येदेखील अशा प्रकारची दुवा करण्यात आली. तर मालेगावसह अन्य काही गावांमध्ये पावसासाठी असलेली विशेष नमाज पठण करण्यात आली.

या वेळी हाफीज गुलमोहम्मद, हाजी हसीब पिरजादे, एजाज मकरानी, मोबिन पिरजादे, लकी पिरजादे, हसनैन पिरजादे, अरमान पिरजादे, कुतबुह शेख, सुफियान पिरजादे, जुनैद पिरजादे, सादिक पिरजादे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT