Nashik Water Scarcity esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : पालकमंत्र्यांकडून आज टंचाईचा आढावा

Water Scarcity : पालकमंत्री दादा भुसे शुक्रवारी (ता. २३) दुपारी दीडला जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Scarcity : शहरातील पाणीकपात तूर्त टळलेली असली तरी जिल्ह्यात भीषण दुष्काळ असल्याने पाण्यासह चाऱ्याचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे शुक्रवारी (ता. २३) दुपारी दीडला जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील गंगापूरसारख्या प्रमुख धरणातील साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी कमी आहे. (Nashik Review of water shortage marathi news )

त्यामुळे भविष्यात पाणीकपातीची टांगती तलवार नाशिककरांवर आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पाणी संभाव्य कपातीचा निर्णय घेणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातून टँकरची मागणीही वाढत असून, १७० टँकरच्या माध्यमातून ५५९ गावे, वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात असून, टँकरची मागणीही वाढत आहे.

दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री घेणार आहेत. प्रशासनाने त्यासाठी ११ हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी व आढावा ते जाणून घेणार आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात दुपारी साडेचारला ही बैठक होणार आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT