city Water supply sakal
नाशिक

नाशिक रोड विभागात उद्या दिवसभर पाणीपुरवठा बंद

सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून नाशिक रोड (Nashik Road) विभागातील जलकुंभ भरणारी मुख्य उर्ध्ववाहीनीला गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रालगत गळती झाल्याने दुरुस्तीचे काम बुधवारी (ता. २२) हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे नाशिक रोड (Nashik Road) विभागात दिवसभर पाणीपुरवठा (Water supply) होणार नाही. तसेच, गुरुवारी (ता. २३) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

नाशिक रोडच्या पुढील भागात पाणीपुरवठा होणार नाही. प्रभाग क्रमांक १७- कॅनॉल रोड परिसर, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसा, दसकगाव, शिवाजीनगर, एमएससीबी कॉलनी, तिरुपतीनगर, टाकळी रोड परिसर. प्रभाग १८ शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचक गांव, सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्तीनगर. प्रभाग क्रमांक १९- गोरेवाडी, प्रभाग क्रमांक २० पुणे रोड परिसर, डावखर वाडी, जयभवानी रोड परिसर, अश्विनी कॉलनी, जेतवननगर, बिटको कॉलेज तरण तलाव. प्रभाग क्रमांक २१- जयभवानी रोड परिसर, सहाणे मळा, लवटेनगर १ व २, आर्टिलरी सेंटर रोड, दत्तमंदिर रोड, धोंगडेनगर, जगताप मळा, तरण तलाव परिसर, चव्हाण मळा, फर्नांडिसवाडी, भालेराव मळा, जाचकनगर, नंदनवन कॉलनी, आवटेनगर, प्रभाग क्रमांक २२- रोकडोबावाडी, डोबी मळा, सुंदरनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT