girish mahajan esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता! तुमचा आमचा संबंध नाही?

SAKAL Special : आचारसंहिता लागणार म्हणून नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही कामे उरकण्यासाठी एकच धावपळ सुरु होती.

सकाळ वृत्तसेवा

तुमचा आमचा संबंध नाही?

आचारसंहिता लागणार म्हणून नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही कामे उरकण्यासाठी एकच धावपळ सुरु होती. त्यातच कुंभमेळा आढावा बैठकही व्हायला हवी म्हणून मंत्री महाजन साहेब तातडीने नाशिकमध्ये येतात आणि सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतात.

काय कामे करायची आणि कुठल्या कामांना प्राधान्य द्यायचे याविषयी त्यांनी सगळ्या सूचना दिल्या. सूचना पूर्ण झाल्यानंतर बोलण्याच्या ओघात त्यांनी आचारसंहित कधीपासून लागणार हेदेखील सांगून टाकले. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एकदम हास्य फुलले.

आचारसंहितेनंतर तुमचा आमचा संबंध संपला’ असेच तुम्हाला वाटत असेल असा टोमणा द्यायला मंत्री विसरले नाहीत. पण अधिकाऱ्यांनीही त्याला हसण्यावरी घेत वेळ मारून नेली. पुढचे पुढे बघु म्हणत बैठकीतून लागलीच काढता पाय घेतला, आता बोला! (latest marathi news)

(nashik SAKAL Special Are you not related to us marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT