speech  esakal
नाशिक

SAKAL Special : चालता बोलता! अरे, त्या विद्यमान मंत्री आहेत

SAKAL Special : खासगी किंवा शासकीय कार्यक्रमात सूत्रसंचालक महत्त्वाचा असतो. त्यास उपस्थित पाहुण्यांची माहिती असणे आवश्यक असते अन्यथा कार्यक्रमात गडबड होते.

सकाळ वृत्तसेवा

अरे, त्या विद्यमान मंत्री आहेत....

खासगी किंवा शासकीय कार्यक्रमात सूत्रसंचालक महत्त्वाचा असतो. त्यास उपस्थित पाहुण्यांची माहिती असणे आवश्यक असते अन्यथा कार्यक्रमात गडबड होते. कधी पाहुण्याचे नाव चुकते तर कधी पाहुण्याचे पद. असाच प्रकार नुकताच घडला.

शहरात ‘नामको’चे संचालक हेमंत धात्रक यांच्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमास मंत्री छगन भुजबळ, तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होत्या. यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांचा सत्कार असो, की भाषणासाठी त्यांचे नाव घेताना सूत्रसंचालन करणाऱ्याकडून त्यांचा माजी केंद्रीय मंत्री असा उल्लेख केला जात होता.

वारंवार हा प्रकार घडत असल्याने थेट प्रेक्षकांमधूनच एकाने डॉ. पवार या विद्यमान केंद्रीय मंत्री आहेत, तुम्ही त्यांना माजी करू नका, असे सुनावले. त्यावर सूत्रसंचालकाने चूक दुरुस्त केली अन् सभागृहात एकच हशा पिकला. (latest marathi news)

(nashik SAKAL Special chalta bolta Oh she is sitting minister marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT