nashik adivasi morcha  esakal
नाशिक

SAKAL Special : चालता... बोलता...! लसणाच्या मुळीत नांगर अडकला!

कुठलेही आंदोलन किंवा चळवळ यशस्वी करायची म्हटले, की त्या आंदोलनाच्या प्रमुखाला कार्यकर्त्यांचे बळ हवे असते. त्या बळाच्या जोरावरच नेत्याचा आवाज बुलंद होतो.

सकाळ वृत्तसेवा

लसणाच्या मुळीत नांगर अडकला!

कुठलेही आंदोलन किंवा चळवळ यशस्वी करायची म्हटले, की त्या आंदोलनाच्या प्रमुखाला कार्यकर्त्यांचे बळ हवे असते. त्या बळाच्या जोरावरच नेत्याचा आवाज बुलंद होतो.

व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत येते. याच हिमतीने ‘लाल वादळा’ने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.

त्यातील एका कार्यकर्त्याला आंदोलन कधी थांबेल म्हणून विचारले तर तो म्हणतो, चर्चा सुरू आहे; पण आता लसणाच्या मुळीत नांगर अडकला आहे, तेवढा निघाला, की आम्ही निघालो गावाकडे.

एका सर्वसामान्य व्यक्तीने दिलेले मार्मिक उत्तर ऐकून स्वत:ला उच्चशिक्षित समजणारा व्यक्तीही विचारात पडला.

(nashik SAKAL Special chalta bolta plow stuck in root of garlic marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT