Mumbai MP Rajabhau Vaje felicitated senior leader Sharad Pawar with a shawl and Shrifal. esakal
नाशिक

Nashik News : मुंबईत खासदार वाजेंकडून शरद पवार यांचा सत्कार!

Nashik News : महाविकास आघाडीला नाशिक जिल्ह्यातून भरघोस मतांनी राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने उमेदवार निवडून दिल्याबद्दल शरद पवार यांनी नाशिक मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक मतदारसंघातून लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजाभाऊ वाजे मताधिक्याने विजयी झाल्यावर त्यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची मुंबई येथे शनिवारी (ता. १५) भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. या वेळी पवार व वाजे यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

महाविकास आघाडीला नाशिक जिल्ह्यातून भरघोस मतांनी राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने उमेदवार निवडून दिल्याबद्दल शरद पवार यांनी नाशिक मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले. तसेच, नाशिक जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली. (latest marathi news)

या वेळी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याबरोबर राजाराम मुरकुटे, उमेश खातळे, दिनेश धात्रक उपस्थित होते. खासदार वाजे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I : अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर! दोन बदलांसह भारत मैदानावर उतरला, टॉस जिंकला

Uruli Kanchan Accident : उरुळी कांचनला स्कॉर्पिओ गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

Latest Marathi News Live Update : रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला

Alpesh Bhoir: ठाकरे गटाचे ४ नगरसेवक गायब, जिल्हाप्रमुखांचा खळबळजनक आरोप; राजकारणात खळबळ

प्रवासात वेळ वाचवा! Google Maps मध्ये करा 'ही' सेटिंग, लेट होण्याचं टेन्शन नाही

SCROLL FOR NEXT