Teacher Constituency Election esakal
नाशिक

Nashik Teacher Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्या दिवशी 3 अर्ज

Teacher Constituency : पहिल्याच दिवशी दोन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले आहेत, तर ३९ जणांनी अर्ज नेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Teacher Constituency : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली असून, पहिल्याच दिवशी दोन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले आहेत, तर ३९ जणांनी अर्ज नेले आहेत. ( 3 applications on first day for teachers constituency)

येत्या २६ जूनला ही निवडणूक होणार असून, शुक्रवारी (ता. ३१) पहिल्या दिवशी कोपरगावचे विवेक बिपिन कोल्हे यांनी दोन अर्ज दाखल केले. दुसरा अर्ज छगन भिकाजी पानसरे यांनी दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ७ जून असून, १० जूनला छाननी होणार आहे. १२ जूनला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. नाशिक, नंदुरबार, नगर, धुळे, जळगाव या पाच जिल्ह्यांतून एकूण ७० हजार ३४१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT