Police Transfers esakal
नाशिक

Nashik Police Transfer : आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Latest Nashik News : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सदरील बदल्यांचे आदेश जारी करीत तत्काळ रूजू होण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Transfer : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असता, नाशिक शहर आयुक्तालयात रूजू झालेले पोलीस निरीक्षक शिवाजी माणिक पासलकर यांची नेमणूक सातपूर पोलीस ठाण्यात केली आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक हर्षल देविदास अहिरराव यांची नेमणूक गंगापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (Transfers of Police Officers within Commissionerate limits)

नाशिक शहर पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव गोरखनाथ काळे यांची सरकारवाडा पोलीस ठाण्यातून आडगाव पोलीस ठाण्यात, उपनिरीक्षक रोहित कैलास गांगुर्डे यांची सातपूर येथून विशेष शाखेत, उपनिरीक्षक अतुल बाबूराव पाटील यांची एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी येथून अभियोग कक्षात बदली करण्यात आली आहे.

उपनिरीक्षक वसंत निवृत्ती लांडे यांची गंगापूर येथून नियंत्रण कक्षात बदली केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सदरील बदल्यांचे आदेश जारी करीत तत्काळ रूजू होण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satellite Toll System : नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा झटका, सॅटेलाईट टोल टॅक्स कलेक्शन प्रोजेक्ट स्थगित; नेमकं कारण काय?

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज; महाराष्ट्राच्या गोलंदाजांची धुलाई

Property Law: आई असेपर्यंत आजोबांच्या मिळकतीत हिस्सा नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निकाल

Latest Marathi News Live Update : रायगडच्या महाडमध्ये दोन पक्षातील समर्थकांमध्ये तुफान राडा

लेकाच्या संगीत सोहळ्याला आदेश भाऊजींचा त्यांच्या होममिनिस्टरबरोबर धमाल डान्स

SCROLL FOR NEXT