फडवणीसांची सरप्राईज भेट sakal
नाशिक

नाशिक : तुषार भोसले यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडवणीसांची सरप्राईज भेट

अचानक स्नेहभोजन करण्यासाठी नेत्यांनी लावलेल्या हजेरीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघायला मिळाला

सकाळ वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांच्या नाशिकरोड, जेलरोड येथील निवासस्थानी विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी सरप्राईज भेट दिली.

यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार, केंद्रीय ग्राम विकास मंत्री कपिल पाटील, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी सभापती गणेश गीते , ज्येष्ठनेते लक्ष्मण सावजी, नगरसेवक शरद मोरे , नगरसेविका मीराताई हांडगे, नाशिकरोड प्रमुख गायकवाड , सचिन हांडगे, विनोद खरोटे , राजेश आढाव, शरद आढाव, योगेश भगत, इत्यादी भारतीय जनता पार्टीचे नेते गण उपस्थित होते दरम्यान अचानक स्नेहभोजन करण्यासाठी नेत्यांनी लावलेल्या हजेरीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघायला मिळाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT