Water Cut esakal
नाशिक

Nashik Water Cut : शहरातील 70 टक्के भागात शनिवारी पाणीबाणी

Water Cut : स्मार्ट सिटी कंपनीमार्फत बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथे रॉ वॉटर पाइप लाइनमधून कनेक्शन करणे तसेच ६०० मिलिमीटर व्यासाचे पवन नगर रायझिंग मेनचे कनेक्शन जोडण्याचे काम केले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Cut : स्मार्ट सिटी कंपनीमार्फत बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथे रॉ वॉटर पाइप लाइनमधून कनेक्शन करणे तसेच ६०० मिलिमीटर व्यासाचे पवन नगर रायझिंग मेनचे कनेक्शन जोडण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहेत. (Nashik Water cut in city on Saturday marathi news)

परिणामी बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र, निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्र, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र, नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रावर होणारा पाणी पुरवठा दोन मार्चला बंद राहणार आहे. रविवारी (ता. ३) सकाळचा पाणी पुरवठा कमी प्रमाणात, कमी दाबाने होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT