Winter sakal
नाशिक

Nashik Winter Update: शहरात 15.5 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update : शहरात तापमानात घट झाली आहे. वातावरणात शीतलहरी उत्पन्न झाल्याने नागरिकांना गुलाबी थंडी वाजू लागली आहे.

गुरुवारी (ता. २) शहरात १५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शहरात थंडीचा जोर वाढत असला तरी दुपारच्यावेळी मात्र उन्हाच्या झळा कायम आहेत. (Nashik Winter Update city recorded minimum temperature near 15 Celsius)

शहरात दुपारी ३१.४ इतके कमाल तापमान असल्याने दुपारी उन्हाचा चटका अन् सकाळ- सायंकाळी गारव्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे.

वातावरणाच्या या बदलांमुळे सर्दी, तापासारखे आजार बळावत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टर करत आहेत. तर दुसरीकडे सकाळच्यावेळी गुलाबी थंडी जाणवत असल्याने मैदाने, जिम, जॉगिंग ट्रॅक येथे गर्दी वाढताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT