Weather Mercury esakal
नाशिक

Nashik Winter Update: पारा किरकोळ वाढला! थंडी काहीशी घटली

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update : गेल्‍या काही दिवसांपासून नाशिकच्‍या किमान तापमानात सातत्‍याने घट सुरू होती. यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झालेला होता. परंतु गेल्‍या दोन दिवसांपासून पारा किरकोळ प्रमाणात वाढला असून, यामुळे थंडीत काही प्रमाणात घट झालेली आहे. (Nashik Winter Update Mercury rises marginally cold)

शुक्रवारी (ता. ३) नाशिकचे किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर किमान तापमान ३२.१ अंश सेल्सिअस राहिले. तत्‍पूर्वी काल (ता.२) नाशिकचे किमान तापमान १५.५ अंश तर कमाल तापमान ३१.४ अंश सेल्सिअस राहिले होते.

यंदाच्‍या हंगामात किमान तापमान १४.५ अंश सेल्सिअसपर्यंत खालावलेले होते. त्‍यानंतर सातत्‍याने पारा वाढत आहे. सध्या पंधरा अंश सेल्सिअसदरम्‍यान किमान तापमान स्‍थिरावलेले आहे.

पुढील काही दिवस ढगाळ वातावरणामुळे गारवा कमी राहाण्याची शक्‍यता असून , त्‍यानंतर पुन्‍हा वातावरणात थंडी अनुभवायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT