strike sakal
नाशिक

Nashik Worker Protest : कर्मचारी महासंघाचे आज ‘वॉक आउट’

Nashik Worker Protest : जुन्या पेन्शनसह विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित असल्याने अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने शुक्रवारी (ता. १६) याविरोधात देशव्यापी संप पुकारला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Worker Protest : जुन्या पेन्शनसह विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित असल्याने अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने शुक्रवारी (ता. १६) याविरोधात देशव्यापी संप (Protest) पुकारला आहे. (Nashik Worker Protest)

या संपाला समर्थन म्हणून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडूनही सकाळी दहा ते अकरा असे एक तासाचे ‘वॉक आउट’ आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच राज्य सराकरी कार्यालयांत सकाळच्या एक तासात सर्वसामान्यांचे कुठलेही काम होणार नाही.

वारंवार सरकारला आठवण करूनही उपयोग होत नसल्याने सरकारच्या कर्मचारी, कामगारविरोधी धोरणांचा या वेळी तीव्र निषेध करण्यात येणार आहे, अशी माहीती संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ यांनी दिली. संघटनेच्या पत्रकावर सरचिटणीस सुनंदा जरांडे, चतुर्थ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कासार, सरचिटणीस राजेंद्र आहिरे यांची स्वाक्षरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख १७ रस्ते राहणार बंद, अशी आहेत पार्किंगची ठिकाणे

Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

SCROLL FOR NEXT