vishwas-nangare-patil.jpg
vishwas-nangare-patil.jpg 
नाशिक

VIDEO : मैं खाकी हूँ....! विश्वास नांगरे पाटील यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू केलेली आहे. संचारबंदी दरम्यान नागरिकांनी घराबाहेर निघू नये असं आवाहन प्रशासनानने केलं आहे. या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांपैकीच एक म्हणजे सर्व पोलीस यंत्रणा..  केवळ नागरिकांच्याच सुरक्षिततेसाठी..हे पोलीस बांधव स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ऑन ड्युटी २४ तास अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. यावरच आधारित नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे..त्यात त्यांनी "खाकी हूं मै" या कवितेतून समस्त पोलीसांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे पोलीस प्रशासनाचे ब्रीदवाक्य आहे. सदरक्षणाय म्हणजे सज्जनांचे व चांगल्या गोष्टीचे रक्षण करणे तर खलनिग्रहणाय म्हणजे दुष्ट व वाईट गोष्टींचा नायनाट करणे होय. आणि त्याच ब्रीदवाक्यानुसार पोलीस कर्तव्य निभावताना दिसत आहे. लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्य नागरिक जीवनावश्यक आणि गरजेच्या वस्तू तसंच औषधींपासून वंचित राहू नये म्हणून अनेक ठिकाणी पोलीसयंत्रणा कार्य करीत आहे. तर प्रत्येक पोलीस ठाण्यात हेल्पलाइनच्या धर्तीवर हेल्पलाइन कार्यरत आहेत. तसेच कोरोनामुळे चौकाचौकात पोलीस दिवसरात्र तैनात आहेत. ते केवळ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच! याला अनुसरून सध्या सोशल मीडियावर पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टर्संचे कौतुक आहे. तसेच, स्वच्छतेसाठी झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचंही यात योगदान आहे.

या व्हिडिओमध्ये  "खाकी हूं मै" या कवितेतून आयुक्त विश्वास नांगरे पाटील समस्त पोलीसांच्या भावना व्यक्त केल्या..काय म्हणालेत ते..

दिन हूँ, रात हूँ,

सांझ वाली बाती हूं,

मैं खाकी हूँ।

आंधी में, तूफ़ान में,

होली में, रमजान में,

देश के सम्मान में,

अडिग कर्तव्यों की,

अविचल परिपाटी हूँ,

मैं खाकी हूँ।

तैयार हूँ मैं हमेशा ही,

तेज धूप और बारिश,

हँस के सह जाने को,

सारे त्योहार सड़कों पे,

‘भीड़’ के साथ ‘मनाने’ को,

पत्थर और गोली भी खाने को,

मैं बनी एक दूजी माटी हूँ,

मैं खाकी हूँ।

विघ्न विकट सब सह कर भी,

सुशोभित सज्जित भाती हूँ,

मुस्काती हूँ, इठलाती हूँ,

वर्दी का गौरव पाती हूँ,

मैं खाकी हूँ।

तम में प्रकाश हूँ,

कठिन वक़्त की आस हूँ,

हर वक़्त तुम्हारे पास हूँ,

बुलाओ, मैं दौड़ी आती हूँ,

मैं खाकी हूँ।

भूख और थकान

की बात ही क्या,

कभी आहत हूँ,

कभी चोटिल हूँ,

और कभी तिरंगे में लिपटी,

रोती सिसकती छाती हूँ,

मैं खाकी हूँ।

शब्द कह पाया कुछ ही,

आत्मकथा मैं बाकी हूँ,

मैं खाकी हूँ।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT