नाशिक

गोखले एज्युकेशन सोसायटीचे

CD
फोटो : H34659 नाशिक : राष्ट्रीय परिषदेस उपस्थित मान्यवर. -- गोसावी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डॉ. मो. स. गोसावी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मास्युटिकल संशोधनातील आधुनिक तंत्रज्ञान व नवोन्मेष’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात झाली. उद्‌घाटनास डॉ. मिलिंद वाघ, डॉ. दीप्ती देशपांडे, डॉ. सुनील महाजन व प्राचार्य डॉ. सुनील अमृतकार उपस्थित होते. या वेळी रिसर्च पेपरच्या ॲबस्ट्रॅक्ट पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पहिल्या दिवशी डॉ. प्रणव जे. शाह आणि डॉ. योगेश्वर बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या पोस्टर सादरीकरणाचे मूल्यमापन करून पारितोषिके देण्यात आली. दुसऱ्या दिवशी डॉ. हर्षद कोठावदे, डॉ. एल. साथियानारायणन आणि डॉ. अरुलमोझी एस. यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत एकूण ३७३ जणांनी सहभाग घेतला. डॉ. विपुलता येवले, डॉ. विशाल जाधव, डॉ. रावसाहेब घेगडे, डॉ. रमणलाल कचवे, डॉ. विजय लांबोळे यांनी सेशन चेअर म्हणून तर डॉ. नमिता जोशी, डॉ. भंडारी, श्री. संदीप पुरकर, डॉ. शिल्पा हरक, स्मिता शेळके यांनी समन्वय सांभाळला. डॉ. साहेबराव बोरस्ते, डॉ. दत्तात्रेय शिनकर व डॉ. प्रशांत पिंगळे यांनी संयोजन केले. संस्थेचे पदाधिकारी व मार्गदर्शक यांच्या सहकार्याने परिषद यशस्वी झाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR Update: मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रासह ७ राज्यांतील मतदारांना पुन्हा मिळणार संधी

CET Exam Scam: पैसे घेऊन सीईटीचे गुण वाढवून देण्याचे आश्वासन? कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; सीईटी कक्षाची पोलिसांत तक्रार

५० हजार लोक, घोड्यावर बसलेली रेखा खाली कोसळली! अख्खा स्टेडियम चिडीचूप, दिग्दर्शकाने ३५ वर्षांनी सांगितला किस्सा

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

Latest Marathi News Update : ग्रामसेवकाच्या मनमानीमुळे निधी रखडल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT