नाशिक

योग वर्गात गरबा

CD
धुळे : टुडे पान २ साठी.. -- फोटो क्रमांक : 32901 ( फोटो शक्य झाल्यास तीन कॉलम घेणे.) धुळे : भुजल कॉलनीतील निरामय योगा सेंटर येथे नवरात्रीनिमित्त झालेल्या दांडिया रास व गरबा उत्सवात सहभागी योगशिक्षिका नीता मोरे यांच्यासह उपस्थित योगसाधिका. -- निरामय योग वर्गात गरबा रंगला -- योगसाधनेबरोबरच जपली सांस्कृतिक परंपरा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १८ : देवपूर येथील भुजल कॉलनीतील निरामय योगा सेंटर येथे शनिवारी (ता. १७) नवरात्रीनिमित्त दांडिया रास व गरबा उत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी निरामय योग वर्गाच्या संचालिका व योगशिक्षिका नीता रमेश मोरे यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या योगसाधिकांसोबत दांडिया- गरबा खेळण्याचा आनंद घेतला. योगसाधनेबरोबरच सांस्कृतिक परंपरेची जोपासना करणाऱ्या या सोहळ्यामुळे सर्व साधिकांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळाला. या सोहळ्यात शोभा गजमल पाटील, आशा सोवे, शोभा देसले, शोभा भावसार, लता मोरे, स्वाती मोरे, विद्या मोरे, सुनंदा पारखे, सुनंदा सूर्यवंशी, गुंजन कुमारी, अश्विनी सोनावणे, वैष्णवी, कांचन थोरात, संगीता थोरात, सुरेखा थोरात, ममता फुलपगारे, पूजा गिरासे, सुरेखा पाटील, भूमिका पाटील, प्रिया ठाकरे, हिरकणी ठाकरे, अश्विनी कुलकर्णी, ज्योती मस्के, हेमलता बत्तीसे, जयश्री बत्तीसे, अनिता भदाणे, कल्पना काळे, सरोज बिऱ्हाडे, सरोज भावसार व दीपाली मेटकर या सर्व योगसाधिका उपस्थित होत्या. आरोग्य आणि संस्कृतीचा हा अनोखा संगम सर्वांसाठी कौतुकाचा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Latest Marathi News Live Update : नारायण आबा पाटील, उत्तमराव जानकर आणि बाबासाहेब देशमुख महायुतीच्या पाठिशी? जयकुमार गोरेंचा दावा

आम्ही घाबरणार नाही, माघारही घेणार नाही! अभिजित दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन, नेमकं काय म्हणाले?

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

SCROLL FOR NEXT