Gangadharan D - Nashi Collector esakal
नाशिक

IAS गंगाधरन डि नाशिकचे नवे जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी २०१३च्या बॅचचे आयएएस (IAS) तथा मुख्यसचिव कार्यालयाचे उपसचिव गंगाधरन डी (Gangadharan D) यांची बदली झाली आहे. आज श्री. गंगाधरन यांच्या नियुक्तीचे आदेश पारित झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे अद्याप कुठलाही पदभार दिलेला नाही, परंतू मुख्यमंत्री कार्यालयात किंवा पुणे येथे शिक्षण भागात त्यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे.

श्री. मांढरे यांना नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारून शनिवारी (ता.१२) तीन वर्षे होण्या अगोदर तीन दिवसांपूर्वीच त्यांची बदली झाली. १२ मार्च २०१९ ला श्री. मांढरे नाशिकला बदलून आले. गेल्या काही दिवसांपासून मांढरे यांच्या बदलीची चर्चा होती. स्वतः श्री. मांढरे यांनी त्यास दुजोरा देखील दिला. श्री.मांढरे यांच्या तीन वर्षाच्या कालखंडातील दोन वर्षे कोरोनाशी (Corona) दोन हात करण्यात गेले. सेवा अधिनियम कायद्याची नाशिकमध्ये प्रभावी अंमलबजावणी केली. सरकारच्या १०८ सेवा त्यांनी सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिल्या. श्री मांढरे यांनी स्वतः: पुढाकार घेत आपल्या चाळीस अधिकारी सहकारींच्या मदतीने कोरोनाने दोन्ही पालक गमावलेल्या ५८ बालकांना दत्तक घेतले. या उपक्रमाची राज्य शासनाकडून दखल घेण्यात येऊन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai यांचा सर्वात मोठा निकाल! विदेशात झाली होती चर्चा... निवृत्तिपूर्वी मोठा खुलासा!

Latest Marathi News Live Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Pune River Pollution : नद्यांच्या डोळ्यांत 'पाणी', शुद्धीकरण प्रकल्पांच्या अपुऱ्या कामांमुळे मुळा-मुठात मैलापाणी

Panjabrao Deshmukh Scholarship : पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती बंद? ‘सारथी’कडून प्रक्रियेचा प्रारंभ नाही; मराठा विद्यार्थ्यांतून नाराजी

हृदयद्रावक घटना! एकाच कुटुंबातील चौघांनी विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; पाण्यावर तरंगत होते मुलांचे मृतदेह, असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT