suicide esakal
नाशिक

'आई मला माफ कर, मी गेल्यावर त्रास होईल पण..' 24 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : घराच्या टेरेसवरुन उडी मारत २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना सिडकाेतील खुटवड नगर येथे रविवारी (दि. २) सकाळी घडली आहे.

सुसाइड नाेट सापडली मात्र...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत प्रियंका आकाश पगारे (रा. कृष्णा अपार्टमेंट, माहेरघर मंगल कार्यालयसमोर, खुटवड नगर) असे विवाहितेचे नाव आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास बिल्डिंगच्या गच्चीवरून उडी मारत तिने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून तिच्याकडे सुसाइड नोट (Suicide note) पाेलिसांना सापडली आहे. तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील दाखल करण्यात आले. मात्र डॉ. धूम यांनी तपासून मृत घोषित केले आहे.

सुसाइड नोटमध्ये तिने वडिलांना उद्देशून म्हटलं की, मी गेल्यावर थोडा त्रास होईल पण नंतर सर्व ठीक होईल. तसंच आई मला माफ कर, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. या प्रकरणाचा तपास अंबड पाेलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Satej Patil : मुख्यमंत्री फडणवीस सतेज पाटील यांच्या घरी, दोन्ही भावांना दिला आधार; डी. वाय. पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

ODI World Cup मधूनच बाहेर होण्याची वेस्ट इंडिजवर पुन्हा टांगती तलवार, थेट एन्ट्री हुकली! काय आहे यामागचं गणित?

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Marathi News Live Updates : कॉकरोच म्हणणाऱ्यांकडून डिग्री घेणं...; दीक्षांत सोहळ्याला सरन्यायाधीशांना बोलावल्याने विद्यार्थी संतापले

Nalasopara Accident: भारत पेट्रोलियमच्या गॅस वितरण वाहनाने दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT