नाशिक

निफाड तालुक्यात सव्वा मुलांना दिल्या जंतनाशक गोळ्या

CD
फोटो- 10279 दारणा सांगवी (ता. निफाड)-ः विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करताना आरोग्य निरीक्षक प्रीतेश राऊत, अक्षय पाटील आदी. सव्वा लाख मुलांना जंतनाशक गोळ्या निफाड तालुक्यात आरोग्य विभागातर्फे मोहीम सकाळ वृत्तसेवा पिंपळगांव बसवंत, ता. ३१ ः १ ते १९ वयोगटातील मुलांचे कुपोषण टाळण्यासाठी आरोग्य विभागातर्फे निफाड तालुक्यात जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. सव्वा लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, चांदोरी, ओझर, म्हाळसाकोरे, नैताळे, निमगाव वाकडा, देवगाव, खडकमाळेगाव, पालखेड, कसबे सुकेणे येथे ही मोहीम राबविण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोशिरे यांनी विविध शाळानां भेट देऊन मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच जंतामुळे होणारे शारीरीक दुष्पपरिणाम समजावुन सांगितले. आरोग्यसेवक, सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, आशासेविका यांनी मोहीम यशस्वी केली. . राज्यस्तरीय पथकाने चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चितेगांव येथे भेट दिली. पथकात डॉ. स्वप्नील गायकवाड, डॉ. हर्षल नेहते, बाळासाहेब पदक यांचा समावेश होता. डॉ. इरेश पाटील, तालुका पर्यवेक्षक आरिफ मन्सुरी, आरोग्य निरीक्षक प्रीतेश राऊत, दीपक आहिरे, आरोग्य सेवक हेमंत भोईटे, हेमंत पाटील आदी उपस्थित होते. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR चं वास्तव! लग्नाला झाली 6 वर्षे अन् मुलं झाली 12, कुठे वडील मुलापेक्षा फक्त 5 वर्षांनी मोठे; भाजपने मांडल्या धक्कादायक विसंगती

Numerology Personality Prediction : समोर बोलतात खूप गोड, पण डोक्यात चाललेला असतो वेगळाच गेम! 'या' जन्मतारखांचे लोक असतात भलतेच चलाख; ओळखणे अशक्य

Marathi News Live Updates : 'नॅफ्स्कॉब'च्या संचालकपदी ज्येष्ठ तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची बिनविरोध निवड; राष्ट्रीय सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा मान उंचावला

MPSC Student : विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वंकष धोरणाची गरज; वेळापत्रक, आर्थिक मदत, भोजन आणि निवासाच्या सुविधांसारख्या विशेष उपाययोजनांची मागणी

Vidyadhar Anaskar : ‘नॅफ्स्कॉब’च्या संचालकपदी विद्याधर अनास्कर यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT