Swine Flu esakal
नाशिक

Nashik : स्वाईन फ्लू रुग्ण आढळल्याने मनपा सतर्क

विनोद बेदरकर

नाशिक : शहरात दीड वर्षानंतर स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण सापडल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. (NMC alerted after finding swine flu patient in city Nashik news)

महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी गुरुवारी (ता. ३०) वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेउन साथरोगांबाबत जनजागृतीच्या सूचना दिल्या. नाशिक शहरात डेंगीच्या ११ रुग्ण सापडले. त्यापाठोपाठ बुधवारी स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले. पावसाळा सुरू झाल्याने या पार्श्वभूमीवर साथरोगांचा प्रादुर्भाव वाढण्‍याचा धोका असल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिका आयुक्तांनी बैठक घेत साथरोगांबाबत जनजागृतीच्या सूचना दिल्या.

साथरोग २१ जून २२ जून

कॉलरा ० ०

काविळ २ ०

मलेरिया १ ०

डेंगी ४० ११

चिकूनगुनिया ८० ०

स्वाईन फ्लू ० २

कोरोना ३२९३ ५७३

काळजी घेण्याचे आवाहन

- घाबरून न जाता आरोग्य केंद्राशी संपर्क साधा

- बैठका घेऊन वैद्यकीय पथक कार्यरत करा

- नागरिकांनी पावसाळ्यात दक्षता घेण्याच्या सूचना

- डेंगी, मलेरिया टाळण्यासाठी मच्छरदाणी वापरा

- आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT