NMC latest marathi news esakal
नाशिक

Nashik : महापालिकेच्या ठेवी 80 कोटींनी वाढल्या

विक्रांत मते

नाशिक : मागील तीन महिन्यांमध्ये ८० कोटी रुपयांनी महापालिकेच्या (NMC) ठेवीमध्ये वाढ झाली आहे. विविध बँकांमध्ये महापालिकेच्या जवळपास २५० कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. अडचणीच्या काळात ठेवी मोडण्यात आल्या. त्यामुळे प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागले होते. (NMC deposits increased by 80 crore nmc latest news)

महापालिका आयुक्तपदाची सूत्रे रमेश पवार यांना स्वीकारल्यानंतर मासिक वीस कोटी रुपयांची बचत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तीन महिन्यात ८० कोटी रुपये बचत केल्यानंतर जमा करण्यात आली.

त्यामुळे आता बँकांमध्ये महापालिकेच्या एकूण १८० कोटींच्या ठेवी आहे. मात्र, पुढील तीन ते चार महिने ठेव जमा होण्याची शक्यता कमी आहे. कर्मचाऱ्यांना वेतन लागू करण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगाचा फरक कर्मचाऱ्यांना देणे आहे.

सप्टेंबर महिन्यात पहिल्या हप्ता जमा होईल. त्यामुळे ठेवीसाठी रक्कम बाजूला काढणे शक्य होणार नाही. दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान द्यावे लागणार आहे. त्यामुळे ठेवीसाठी रक्कम जमा करता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT