NMC esakal
नाशिक

NMC Election : महापालिका निवडणुका लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका प्रभागरचना तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लांबणीवर पडलेल्या निवडणुकांबाबत मंगळवारीदेखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. (NMC elections postponed nashik news)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

मार्च २०२२ मध्ये नाशिकसह राज्यातील १८ महापालिकांची मुदत संपुष्टात आली. मात्र ओबीसी आरक्षणासह मराठा आरक्षण व प्रभागरचनेवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने निवडणूक झाली नाही.

राज्यात नव्याने शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्य प्रभागरचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यालादेखील सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले १३ डिसेंबरला त्यावर सुनावणी झाली.

त्यानंतर १७ जानेवारीला सुनावणी ठेवण्यात आली. ७ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी लांबणीवर पडली, मात्र आजदेखील न्यायालयाच्या पटलावर याचिका आली नाही. त्यामुळे महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT