NMC News esakal
नाशिक

NMC Flower Festival : महापालिकेत 24 मार्चला पुष्पोत्सव

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीतर्फे येत्या २४ ते २६ मार्चपर्यंत तीन दिवसीय पुष्पोत्सव भरविण्यात येणार आहे.

महापालिका मुख्यालयात होणाऱ्या पुष्पात्सवात विविध प्रकारची गुलाब पुष्पे, हंगामी फुले, पुष्परचना, मिनीएचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला आदींचे स्पर्धात्मक प्रदर्शन असेल. यात एकुण ५७ गट आहेत. (NMC Flower Festival on March 24 nashik news)

२४ मार्चला कार्यक्रमाचे उद्‌घाटन व ट्रॉफी वितरण समारंभ होईल. २५ व २६ मार्चला सकाळी नऊ ते रात्री नऊ दरम्यान पुष्पप्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी विनामुल्य खुले राहील. प्रांगणात नर्सरीचालक, तसेच बाग-बगीचा साहित्याशी संबंधीत व्यावसायीकांसाठी सशुल्क स्टॉल उपलब्ध आहेत. विविध गटातील स्पर्धेत पुष्पप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेच्या उद्यान विभागाने केले आहे.

Remarks :

आतील पान

---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन, कोण आउट? संभाव्य यादी समोर; महाराष्ट्रातूनही 'हे' नाव चर्चेत, धर्मेंद्र प्रधानांचं खातं कुणाला?

Latest Marathi News Update : केरळमध्ये एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू; सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला

Humanity Story: आयुष्याच्या सायंकाळी कोसळल्या धर्माच्या भिंती! नात्यांनी साथ सोडली, मानवतेने दिला आधार, मुस्लिम महिलेने पार पाडले हिंदू अंत्यविधी..

IND vs IRE, IND W vs AUS W: आज क्रिकेट चाहत्यांची चांगलच गोंधळणार! टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने; कुठे आणि किती वाजता पाहणार?

Satej Patil on Gokul election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार? सतेज पाटील यांनी एका वाक्यात कंडका पाडला

SCROLL FOR NEXT