No power supply from two days civilians are in trouble  esakal
नाशिक

दोन दिवसांपासून वीजपुरवठा नाही; उकाड्याने नागरीक त्रस्त | Nashik

सकाळ वृत्तसेवा

दरेगाव (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील दरेगाव परीसरात दोन दिवसांपासून वीजपुरवठा (Electricity) नसल्यामुळे रात्रीच्या वेळी उकाड्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरीकांवर रात्रभर जागरण करण्याची नामुष्की ओढवली आहे.

सबस्टेशनला फोन केला असता भारनियमन वाढल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आल्याचे कारण पुढे केले जात आहे. भारनियमन कशाबद्दल आहे, हेदेखील कर्मचारी व महावितरण विभागाच्या (MSEDCL) कार्यकारी अभियंत्यांना माहिती नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. भारनियमन किती वेळ आहे व कधी वीजपुरवठा सुरू होईल, याची माहिती कर्मचाऱ्यांना नसते. उन्हाळ्यात विहीरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे विद्युतपंप अत्यंत कमी वेळ सुरू असतात. असे असतानाही भारनियमन का, असा प्रश्‍न ग्रामस्थ उपस्थित करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT