marathi sahitya sammelan esakal
नाशिक

Omicronच्या पार्श्वभुमीवर साहित्य संमेलनात No Vaccine- No Entry

संमेलनावर कोरोनाच्या नविन व्हेरिएंट 'ओमिक्रॉन' (Omicron) चे सावट दिसू लागल्याने आता आयोजकांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : कोरोनामुळे (Corona) पुढे ढकलले गेलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होणार आहे. संमेलनाची मैफील येत्या 3 डिसेंबरपासून सुरू होत आहे, मात्र आता या संमेलनावर कोरोनाच्या नविन व्हेरिएंट 'ओमिक्रॉन' (Omicron) चे सावट दिसू लागल्याने प्रशासन यंत्रणा व संमेलनाचे आयोजक सतर्क झाले आहे. त्यानुसार आता आयोजकांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

Omicron Virus

No Vaccine- No Entry

नाशिक येथे पार पडणाऱ्या संमेलनात रसिकांची मांदियाळी असणार असून त्यादृष्टीने आधिपासूनच उपाययोजना सुरू होत्या. कोरोनाची लाटही ओसरते असे दिसू लागल्याने सर्वच जण संमेनाचा आनंद घेऊ शकतील अशी परिस्थिती होती. मात्र आता कोरोनाचा नवीन व्हेरिएंट 'ओमिक्रॉन'चा धोका बळावू लागल्याने संमेलनाच्या आयोजकांनी आता काही नियम कडक केले आहेत. ज्यात याआधी कोरोना त्रिसूत्रीचे पालन करणे अनिवार्य होतेच मात्र आता संमेलन स्थळी ओमिक्रॅानच्या पार्श्वभुमीवर वॅक्सिनचे दोन्ही डोस पूर्ण न झालेल्यांना आता नो इंट्री असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोपी वृद्ध, क्रूर गुन्हा करू शकतो का? नराधमाच्या वकिलांनी केली जन्मठेपेची मागणी, न्यायाधीशांनी फेटाळला युक्तिवाद

Sanjay Manjrekar: रोहित, विराट किंवा बुमराह नाही...'; टीम इंडियाच्या निवडीवर संजय मांजरेकर स्पष्टच बोलले म्हणाले यशस्वी जैस्वालला...

Maharashtra Politics: मविआला मोठा धक्का! बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर; उद्धव ठाकरेंचा एकीचा सवाल

Pune Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल

SCROLL FOR NEXT