market committee elections esakal
नाशिक

Nashik Market Committee Election : 12 दिवसांत एकही माघार नाही; नाशिक बाजार समिती निवडणूक होणार रंगतदार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Market Committee Election : नाशिक कृषी बाजार समितीची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत असले, तरी छाननीनंतरच्या बारा दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही.

गुरुवारी (ता. २०) अर्ज माघारीचा अंतीम दिवस आहे. त्यामुळे कोण, कोणत्या गटातून माघारी घेईल वा घ्यायला लावले जाईल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

येथील निवडणुकीत आजी-माजी खासदारच नव्हे, तर महाविकास आघाडी व भाजप शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट लढत होणार आहे. छाननीत १३७ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारी घेण्याची मुदत गुरूवारपर्यंत असल्याने त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. (No withdrawal in 12 days Nashik market committee election will challenging nashik news)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

पॅनलनिर्मिती माघारीनंतरच?

नाशिक बाजारसमितीवर आपली सत्ता आणण्यासाठी दोन्ही गटांकडुन जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतू दोन्ही गटांनी आपले पॅनल तयार केलेले नाही. अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवारपर्यंत असून, त्यानंतरच पॅनल निर्मितीला वेग येणार आहे.

विशेषत: दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांच्या इच्छुकांवर डोळा ठेऊन आहेत. त्यामुळे पॅनल निर्मितीबाबत दोन्ही गट अद्याप तरी शांत आहेत. दरम्यान, माघारीच्या मुदतीपूर्वी शेवटच्या दोन दिवसांत माघारीसाठी अर्ज सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

SCROLL FOR NEXT