नाशिक

अमळनेरमध्ये ‘एनएसयूआय’तर्फे आंदोलन

CD
AM526A09623 अमळनेर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना ‘एनएसयूआय’ व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते. --- अमळनेरमध्ये ‘एनएसयूआय’तर्फे आंदोलन --- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन सकाळ वृत्तसेवा अमळनेर, ता. २५ : लोकशाहीचे रक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियातर्फे (एनएसयूआय) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध आंदोलन करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेतील कथित मतचोरी आणि गैरप्रकारांची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. ‘एनएसयूआय’चे जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील, युवका कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, ‘एनएसयूआय’चे तालुकाध्यक्ष उमेश संदानशिव, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम पाटील, धनगर पाटील, मनोज पाटील, संदीप घोरपडे, रज्जाक शेख, सईद तेली, प्रताप पाटील, रोहिदास पाटील, श्याम पवार, अशोक पवार, पी. वाय. पाटील, दिनेश पवार, मयूर पाटील, भगवान संदानशिव, हरिभाऊ मारवडकर, बाळा पाटील, राजेंद्र भाट, हर्षल जाधव, तौसिफ तेली, अशोक पारधी, नरेश चव्हाण, प्रशांत चव्हाण, हिमांशू पाटील, प्रशांत बाविस्कर, मयंक चव्हाण, हर्षल बडगुजर, आकाश भिल, बंटी खैरनार आणि प्रवीण पाटील व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT