Omicron Corona variant sakal media
नाशिक

नाशिक : दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या दोघांमुळे 'ओमिक्रॉन'चा धोका?

विक्रांत मते

नाशिक : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नवीन (coronavirus) ओमिक्रॉन व्हेरियंटने (Omicron Corona variant) सध्या जगभरात धास्तीचे वातावरण आहे. दरम्यान या व्हेरिएंट चा धोका नाशिकपर्यंत पोहचला असल्याची शक्यता समोर आली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेऊन दोन खेळाडू नाशिकमध्ये चार दिवसांपूर्वी परतले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान महापालिकेने या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत आणि या दोन्ही खेळाडूंचे संस्थात्मक विलगीकरणक करण्यात आले आहे. जगभरात दहशत निर्माण करणारा हा कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट नाशिकपर्यंत पोहचल्यास नाशिकरांसाी मात्र धोका वाढण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेत झालेली ही आर्यनमॅन स्पर्धा जिकून भारतात परतल्यानंतर या दोन खेळाडूंची नाशिक शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती, आता या मिरवणूकीचा व्हिडीओ समोर आल्याने चिंता वाढली आहे. महानगरपालिकेकडून या मिरवणुकीत सहभागी झालेले मित्र नातेवाईक आणि ढोल वादकांचा शोध घेण्यात येत असून 100 हुन अधिक लोक या मिरवणूकीत सहभागी झाले होते. सध्या या दोन्ही खेळाडूंचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत आणि दोघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतोय''

Pan Masala New Rules: पान मसाला खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! FSSAI चा कंपन्यांना दणका, नवे नियम लागू, जाणून घ्या काय बदललं?

Gold Price: सोन्यात १० हजारांची, तर चांदीत २० हजारांची उसळी; सुवर्ण बाजाराची तेजीकडे वाटचाल

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय?

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT