death  esakal
नाशिक

Nashik News : चक्कर येऊन पडल्याने एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वडाळीभोई (ता. चांदवड) येथील ३९ वर्षीय तरुणाचा अचानक चक्कर आल्याने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. विकास दत्तू मोगल यांना त्यांच्या घराजवळ अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. (One died due to dizziness Nashik News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ही घटना घरातील कुटुंबीयांना कळताच विकास यांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालय नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान विकास मोगल यांचा मृत्यू झाला. याबाबत वडनेर भैरव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

Bank News : मार्च एंडची लगबग; जिल्हा बँकेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली

SCROLL FOR NEXT