नाशिक

‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन -यूजर ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन -यूजर

CD
NSK26H31914 जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन-यूजर अवेअरनेस’बाबत मार्गदर्शन करताना मान्यवर. --------- ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’बाबत विद्यापीठात मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १० : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ज्ञान स्त्रोत केंद्र आणि व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतर्फे ‘एमराल्ड पब्लिशिंग’ यांच्या सहकार्याने ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’ वापरकर्त्यांमध्ये जनजागृतीवर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला. कार्यक्रमात प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शैक्षणिक संसाधनांचा प्रभावी वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठातील संशोधन व अध्यापनाची गुणवत्ता वाढविणे, संशोधकांना दर्जेदार ई-संसाधने उपलब्ध करून देणे आणि उपलब्ध संशोधन साहित्याचा प्रभावी वापर करण्यास प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. चंद्रशेखर वाणी यांनी प्रास्ताविकात संशोधन प्रक्रियेत डिजिटल माहिती संसाधनांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख मार्गदर्शक व संसाधन व्यक्ती वंदना महाजन यांनी ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’ या राष्ट्रीय उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व विशद केले. यावेळी व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालिका प्रा. मधुलिका सोनवणे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. पवित्रा पाटील, पदव्युत्तर विभागाचे प्रमुख प्रा. रमेश सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन धनश्री शिरोडे यांनी मानले. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्र सरकारच्या बैठकीत निर्णय न झाल्यास कोगनोळी टोल नाक्यावर बेमुदत बंद, राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

Marathi News Live Updates : तब्बल ८ तासांनंतर तुषार गांधी यांची सुटका

Microfinance : मायक्रोफायनान्स क्षेत्रात सुधारणा; कर्जपुरवठ्यात शिस्त आणि तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका

Amazon Great Indian Festival : ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्ट; दीड लाख हंगामी नोकर भरती

WEALTHY ZODIAC SIGNS: जन्मापासूनच श्रीमंतीचं नशीब घेऊन येतात ‘या’ ४ राशींचे लोक; पैशांच्या बाबतीत असतात लकी

SCROLL FOR NEXT