Beating esakal
नाशिक

Nashik Crime: पोलिसांचा खबऱ्या समजून एकाला चोप

सकाळ वृत्तसेवा

: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना जयभवानी रोड भागात घडली. या घटनेत लाकडी बॅटचा वापर करण्यात आल्याने युवक जखमी झाला असून, याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (One person caught on basis of police reports Nashik Crime)

पासर नंदन सिंग व रोशन नरेंद्र पवार अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी धीरज प्रकाश मसुरे (१९ रा. जयभवानी रोड) याने तक्रार दाखल केली आहे. मसुरे बुधवारी (ता. ५) सायंकाळी कदम डेअरीजवळून जात असताना दोघा संशयितांनी त्यास गाठले.

तू आमच्याबद्दल पोलिसांना खोटे सांगतो, या कारणातून कुरापत काढून दोघांनी त्यास लाकडी बॅटने बेदम मारहाण केली. या घटनेत मसुरे जखमी झाला असून, अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT