Ayushi's sister studying online for Isham studying in America. esakal
नाशिक

Bhaubij 2022 : शिक्षणासाठी परदेशात असलेल्या भावासाठी Online भाऊबीज

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : माणूस कोणत्याही स्थितीत संस्कृती संचित जपताना दिसतो. दीपावली हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे. आपले सण, उत्सव, लोकपरंपरा खूप लवचिक असतात. वेगवेगळ्या रूपात त्याची अभिव्यक्ती होत असते. विदेशात असणारे भारतीय आणि महाराष्ट्रीय माणसं त्या ठिकाणी आपले सण उत्सव साजरे करताना दिसतात. (Online Bhaubij for brother abroad for education Nashik News)

नुकताच दीपोत्सव घरोघरी साजरा झाला. नाशिक येथील अभिजित बगदे वकील यांच्या घरी मात्र तो अनोख्या पद्धतीने साजरा झाला. त्यांचा चिरंजीव इशम नुकताच अमेरिकेत शिक्षण आणि व्यवसायासाठी गेला आहे. यावर्षी प्रथमच चिरंजीव ईशम घरी नसल्याने भाऊबीजेचा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून त्यांच्या घरातली भाऊबीज ऑनलाइन झाली. कन्या आयुषीने आपल्या अमेरिकेतील भावाला ऑनलाइन बोलावले. तो ऑनलाइन आला. त्यानंतर त्याचे औक्षण केले.

"डिजिटल युगामुळे भाऊबीज करणे शक्य झाले. भावाला ओवाळल्याचा आनंदही द्विगुणित झाला." - आयुशी बगदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: बोटाला दुखापत झालेल्या शुभमन गिलचं मैदानात कमबॅक, आता पहिल्या कसोटीत खेळणार?

एकीकडे सुरु होती सर्जरी आणि दुसरीकडे गाणं गात होता सोनू निगम, संगीतावर प्रेम असावं तर असं! viral video

Thane News: ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मालमत्ता कर तसेच टीएमटीचे तिकीट दरवाढ करण्याचा प्रस्ताव

मला मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा पूर्वनियोजित कट; मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर सडकून टीका

Marathi News Live Updates : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडीवर चिखल, पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या

SCROLL FOR NEXT