Ramzan Eid 2024  sakal
नाशिक

Ramzan Eid 2024 : नमाजपठणानंतर फडकवला पॅलेस्टिनी ध्वज

शहरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. येथील पोलिस कवायत ईदगाह मैदानावर झालेल्या मुख्य नमाजपठणात लाखाहून अधिक मुस्लिमधर्मीय सहभागी झाले.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. येथील पोलिस कवायत ईदगाह मैदानावर झालेल्या मुख्य नमाजपठणात लाखाहून अधिक मुस्लिमधर्मीय सहभागी झाले. येथील नमाजपठणादरम्यान एका युवकाने पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ पॅलेस्टिनी ध्वज फडकवल्याने खळबळ उडाली.

साध्या वेशातील पोलिसांनी या तरुणाला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाची मानसिकता पाहून तूर्त कारवाई टाळण्यात आली.

पॅलेस्टिनी मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार होत आहे. माणुसकीच्या नात्याने या प्रकारांचा निषेध करणे आवश्‍यक आहे. मात्र, ५० मुस्लिम राष्ट्रे या संदर्भात मूग गिळून बसली आहेत. नमाजपठणावेळी पॅलेस्टाइनचा ध्वज फडकविणाऱ्या तरुणाशी आपला कुठलाही संबंध नाही, असा खुलासा पेशेइमाम, जामा मशीदीचे मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT