panchvati express esakal
नाशिक

पंचवटी एक्सप्रेस 2 महिन्यांनतर पुन्हा प्रवाशांच्या सेवेत!

अमोल खरे

मनमाड (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्याची (nashik district) जीवनवाहिनी समजली जाणारी मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पंचवटी कोविड स्पेशल एक्स्प्रेस (panchvati express) तब्बल दोन महिन्यांनंतर आजपासून पुन्हा प्रवाश्यांच्या सेवेत सुरू झाल्याने नाशिक- मुंबई प्रवाशांची चांगली सोय झाली आहे (Panchavati-Express-in-passenger-service- again-marathi-news)

दोन महिन्यांनंतर पुन्हा प्रवाश्यांच्या सेवेत सुरू

आज (ता.२५) पहिलाच दिवस असल्याने तसा प्रवाशांचा थंड प्रतिसाद होता. आरक्षण करून या गाडीने प्रवास करता येणार आहे. कोरोना दुसऱ्या लाट व लॉकडाऊनमध्ये प्रवाशांचा अल्प प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनाने पंचवटी एक्स्प्रेस दोन महिन्यांपासून बंद ठेवण्याचा निर्णय  घेतला होता. पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाल्याने प्रवाशी आनंदित आहे. कोरोना संसर्गापासून बचाव करणारे सर्व उपाय योजना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.पंचवटीसह जालना - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस आजपासून धावणार आहे. मनमाड- नाशिक व नाशिक मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठीही  विशेष गाडी सुरू करण्याची मागणी होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT