Fine esakal
नाशिक

Nashik : पंचवटी हॉस्पिटलला 25 हजाराचा दंड

विक्रांत मते

नाशिक : पश्चिम विभागातील शरणपूर रोडवर असलेल्या डॉ. वसंत दराडे यांच्या पंचवटी हॉस्पिटलला अस्वच्छता केल्याबद्दल 25 हजार रुपयांचा दंड (Fine) ठोठावण्यात आला. हॉस्पिटलमधील बायो वेस्ट (जैविक) कचरा सार्वजनिक रस्त्यावर टाकल्याने दंड आकारण्यात आला. विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, स्वच्छता निरीक्षक राजू गायकवाड यांनी कारवाई केली. (Panchavati Hospital fined Rs 25000 Nashik News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT