Three hundred year old tree was felled by Panewadi JCB.
Three hundred year old tree was felled by Panewadi JCB. esakal
नाशिक

Nashik News : पानेवाडीत रेल्वे प्रशासनाने हटविली अडथळा ठरणारी दर्गा!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मनमाड-भुसावळ रेल्वेमार्गावर नवीन रेल्वेलाईनला अडथळा ठरत असलेली पानेवाडी येथील चाँदशावली दर्गा आणि साडेतीनशे वर्ष जुना असलेला वटवृक्ष रेल्वे प्रशासनाने हटवला आहे. (Panewadi railway administration removed hindrance dargah Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दर्गा आणि वटवृक्ष हटविल्याने गावाची शोभा हरपली असल्याचा सूर ग्रामस्थांनी व्यक्त केला. मनमाड-भूसावळ या रेल्वे मार्गालगत पानेवाडी गावाजवळ रेल्वे लाईनला लागून ब्रिटीशकालीन वटवृक्ष होता. याच वटवृक्षाच्या खाली गावाचे ग्रामदैवत असलेल्या चाँदशावली बाबांची दर्गा होती.

वर्षातून एकदा मोठी यात्रा या गावात भरत होती. परंतु नवीन रेल्वेलाईनला हा वटवृक्ष आणि दर्गा अडथळा ठरत असल्याने रेल्वे प्रशासनाने नरहरी उंबरे यांच्या शेताजवळ या दर्ग्याचे स्थलांतर करून नव्याने उभारणी केली आणि वडाचे झाड तोडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT